Anganwadi Bharti : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तरी आनंदाची बातमी आहे. महिला व बालविकास विभागात 18,882 पदाची भरतीचे जाहिरात प्रकाशित होणार आहे. महिला बाल विकास विभागात नवीन रिक्त पदाची भरतीबाबत आज मंत्रालयात बैठक झाली.
महाराष्ट्र शासन राज्यात 70,000 पदाची भरती करणार आहे.
आता महिला बाल विकास तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 5639 अंगणवाडी सेविका आणि 13243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18,882 पदाची भरती होत आहे.
14 फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठी सरळ सेवेच्या माध्यमातून ही भरती राबवण्यात येत आहे. ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार आहे असे देखील सांगण्यात आलेला आहे. आता यावरती संदर्भातील जो काही शासन निर्णय आहे हा देखील तुम्हाला खाली पाहायला मिळणार आहे.
अंगणवाडी भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे खालील फोटो मध्ये तुम्ही पाहू शकता
शासन निर्णय पाहून तुम्ही त्या ठिकाणी जे आहेत माहिती मिळू शकतात. याबाबत माहिती ट्विटर हँडल वरती आदिती तटकरे यांनी दिलेली आहेत, आणि शासन निर्णयची लिंक सुद्धा तुम्हाला खाली मिळालेली आहे.
https://x.com/iAditiTatkare/status/1889935424367255913?t=yGwr1GPXH9eNgy4jpg9ajQ&s=19
अंगणवाडी भरतीसाठी मार्गदर्शक सूचना चा GR येथे पहा