New Ration Card : रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे?

New Ration Card : आज आपण घरबसल्या मोबाईलवरून डिजिटल रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे ते अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत.

भारतामध्ये रेशन कार्ड हा ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. अनेकदा रेशन कार्डवरील नावे किंवा माहिती व्यवस्थित दिसत नाही. अशावेळी नवीन कार्ड काढण्याची गरज नसते—कारण आता तुम्ही डिजिटल रेशन कार्ड थेट मोबाईलवर डाउनलोड करू शकता.


रेशन कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया (New Ration Card Download Guide)

मोबाईलवरून रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील सोपी पायरी अनुसरा:

Step 1 : ‘Mera Ration 2.0’ ॲप डाउनलोड करा

सर्वप्रथम प्ले स्टोअरमध्ये जाऊन
👉 Mera Ration 2.0 हे नवीन अधिकृत ॲप डाउनलोड करा.

Step 2 : आधार नंबर वापरून लॉगिन

  • आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा Aadhaar Number टाका

  • त्यानंतर आलेला OTP टाकून लॉगिन करा

Step 3 : M-PIN तयार करा

  • प्रथमच लॉगिन करत असल्यास ॲप तुम्हाला M-PIN तयार करण्यास सांगेल

  • 4 अंकांचा M-PIN सेट करा आणि पुढे जा

Step 4 : डिजिटल रेशन कार्ड पाहा

  • लॉगिन झाल्यावर तुमचे Digital Ration Card स्क्रीनवर दिसेल

  • त्यावर क्लिक करा

Step 5 : रेशन कार्ड डाउनलोड करा

  • PDF स्वरूपात Download बटणावर क्लिक करा

  • तुमचे डिजिटल रेशन कार्ड मोबाईलमध्ये सेव्ह होईल

👉 Mera Ration App येथे डाऊनलोड करा (Play Store Link)


रेशन कार्ड दुरुस्ती कशी करावी? (Ration Card Correction Guide)

“Mera Ration” ॲपमध्ये Manage Family Details या पर्यायाद्वारे तुम्ही घरबसल्या खालील सर्व बदल करू शकता:

1) नवीन सदस्य ऍड करा

  • Manage Family Details वर क्लिक करा

  • Add Family Member हा पर्याय निवडा

  • आधार क्रमांक व माहिती भरून तुम्ही नवीन सदस्य जोडू शकता

2) सदस्य काढून टाका

  • कुटुंबातील सदस्यांची यादी उघडा

  • काढायच्या नावासमोर असलेल्या Delete बटणावर क्लिक करा

3) नावांमध्ये दुरुस्ती करा

  • चुकीचे नाव दुरुस्त करायचे असल्यास

  • त्याच Manage Family Details मध्ये जाऊन योग्य माहिती भरा

Leave a Comment