Ladaki Bahin eligible List: लाडकी बहिण योजनेतील जवळपास २ कोटी ४१ लाख महिलांना पैसे दिले जातात. प्रत्येकी 1500 रु पात्रता यादीत नाव पाहण्यसाठी पुढील प्रक्रिया समजून घ्या.
लाडकी बहिण पात्रता यादी Ladaki Bahin eligible List
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेपैकी एक असलेली लाडकी बहीण योजना ही आहे.
लाडके बहिण योजनेचे आतापर्यंत बारा महिन्याचे हप्ते देण्यात आले आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत महिलांना खुशखबर दिलेली आहे.
नुकताच महिलांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा १५०० रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.
परंतु ज्या महिलांच्या खात्यात मागील महिन्याचे पैसे बाकी होते अशा सर्व महिलांना दोन महिन्यांचे एकत्र पैसे दिले जाणार आहेत तीन हजार रुपये.
योजनेचे पैसे मिळाले नाही तर काय करायचे Ladaki Bahin eligible List
- लाडके बहिणी योजनेमध्ये जर तुम्ही पात्र असून देखील तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर खालील गोष्टींची खात्री करा.
- तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरला आहे का
- तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते मिळाले आहेत
- तुमचा बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का
- शेवटी तुम्ही तुमचे बँक खाते चेक करा कदाचित तुमच्या बँकेत पैसे आले असतील.
लाडकी बहीण योजनेतील अपात्रतेची कारणे
- तुमच्याकडे चार चाकी गाडी आहे का
- तुम्ही आयकर भरता का इन्कम टॅक्स
- तुमचे वय 21 ते 65 च्या दरम्यान आहे का
लाडकी बहिण योजना पात्रता यादी कुठे पाहायला मिळेल ?
लाडकी बहिण योजनेच्या पात्रता याद्या आपल्या महिला व बालविकास विभागकडे उपलब्ध आहेत. परंतु प्रत्येक गाव जिल्हा तालुका स्तरावर या उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे तुम्ही आपल्या अर्जाची स्थिती चेक करा.
पात्रता कशी चेक करावी ?
जर तुम्ही लाडकी बहिण योजनेच्या वेबसाईटवर अर्ज भरला असेल तर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती पाहता येईल. परंतु जर तुम्ही लाडकी बहिण योजनेचे जे मोबाईल app होते त्यावर अर्ज भरला असेल तर सध्या तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती पाहता येणार नाही.