Dakh Havaman Andaj यांचा नवीन हवामान अंदाज आज जारी करण्यात आलेला आहे, पंजाब डख यांनी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा अंदाज देत शेतकऱ्यांना इशारा दिलाय. मार्च या तारखेनंतर महाराष्ट्रात जोरदार अवकाळी पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेला आहे.
पंजाब डख यांचं नवीन हवामान अंदाज काय आहे ? आपण पाहूया, पंजाब डख यांनी 15 मार्चपासून राज्यात परिस्थिती निर्माण होणार असं सांगितलं होतं. कोकण, मराठावाडा, पश्चिम महाराष्ट्र, आणि विदर्भ या भागांमध्ये आकाश ढगांनी व्यापलेले राहील.
या ठिकाणी पंधरा मार्च कालावधीत प्रत्यक्ष पाऊस पडण्याची शक्यता कमी परंतु 20 मार्चनंतर हवामानात मोठा बदल होऊन राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा धोका निर्माण होईल असे देखील सांगितलय.
Dakh Havaman Andaj 2025
शेतकऱ्यांना हा एक महत्त्वाचा अंदाज आहे, शेतकऱ्यांना हवामान अंदाज अत्यंत महत्त्वचा कारण 20 मार्चनंतर अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
📢 हे पण वाचा :- राशन कार्ड धारकांनो तुमच्याकडे कोणत्या रंगाचे राशन कार्ड? कोणता लाभ मिळतो
त्याच बरोबर शेतकऱ्यांना पिकांची काळजी घ्यावी असं देखील डख यांनी सांगितले खास करून केळी, संत्री, द्राक्ष, यासारख्या पिकांची काळजी घ्यावी पंजाब यांनी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल असे सांगितले आहेत.
महाराष्ट्रातील काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज असेल त्यामध्ये सर्वाधिक डोक्यात ठरणार असल्याचा महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर मराठवाड्यामध्ये बीड लातूर छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव या भागात असेल.
विदर्भामध्ये अकोला अमरावती धुळे यवतमाळ तसेच उत्तर महाराष्ट्र मध्ये नाशिक धुळे आणि जळगाव मध्ये विशेष सत्रेकर राहण्याची गरज असण्याची सांगितले आहेत.
शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी असा देखील अंदाज आहे आणि अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी पंजाबराव नाईक यांच्या अधिकृत यूट्यूब चैनल वरती जाऊन माहिती पहायची आहेत धन्यवाद.