Govt Scheme : माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना 18 वर्षाच्या होईपर्यंत थेट 1 लाख 1 हजार रुपये ठिकाणी मिळणार आहे, ही माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे याची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
केंद्र सरकारने मुलींसाठी योजना राबवल्या त्यासोबत महाराष्ट्र सरकार ही माझी कन्या भाग्यश्री योजना ही राबवले योजनेत मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते मुलींना या योजनेत 50 हजार या ठिकाणी मिळणार आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र सरकारला राबवत आहे मुलींचा जन्मदर वाढवावा यासाठी तसेच कुटुंबातील मुलींना पैसे दिले जातात या योजनेत 18 वर्षाची होईपर्यंत माझी कन्या भाग्यश्री योजनेत चर्चा करणार्या मुलींच्या पालकांना कुटुंब नियोजन शास्त्रक्रिया केलेली असावी.
Govt Scheme 2025
या योजनेत पिवळा आणि केशरी रेशन धारकांना पैसे मिळण्यात मुलींना लाभ होऊ शकतो आता या ठिकाणी जर आहे पाहायला गेलं तर मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये योजनेत दिले जातात.
हे पण वाचा : लाडक्या बहिणीच्या खात्यात आज जमा झाले 3000 रुपये : तुम्हाला आलेत का ?
मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपयेसहावीत गेल्यावर सात हजार रुपये त्यानंतर मुलगी अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये मुलीचे वय 18 झाल्यानंतर मुलींना 75 हजार रुपये एकत्र दिले जातात.
जवळपास एक लाख एक हजार रुपये माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत मुलींना दिले जातात, याचा लाभ घेण्यासाठी योजनेत मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये मिळतात.
माझी कन्या भाग्यश्री योजना कागदपत्रे
अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो, हे आवश्यक कागदपत्रे आहेत या योजनेचा लाभ हा घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर भेट द्या फॉर्म घ्या आणि भरून महिला व बालविकास विभागाकडे जमा करायचा आहे किंवा महिला व बाल विकास विभागाकडे जाऊन सदर योजनेचा अर्ज करू शकता धन्यवाद.