राशन कार्ड धारकांना खुशखबर : ई-केवायसी मुदत या तारखेपर्यंत वाढवली : Ration Card E KYC

By Krushi Market

Published on:

Ration Card E KYC

Ration Card E KYC नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहेत, रेशन कार्ड धारकांना आता ई-केवायसीची नवीन मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे, आता नागरिकांना दिलासा मिळणार आहे, कारण e-kyc मुदत या तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

ekyc करण्याची प्रक्रिया करण्यात जाहीर करण्यात आली आहेत, केवायसी करणार नाहीत त्यांचे राशन आणि राशन कार्ड ही दोन्ही बंद केले जाईल, अशा निर्देश आणि अंतिम तारीख देखील जाहीर केली होती. आताच आता नव्याने माहिती समोर येते आहे, आज रोजी पुन्हा एकदा शासनाने ही राशन कार्डची ई KYC करण्याची मुदत ही वाढवली आहे.

अगोदर ही मुदत 28 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती, यात आता नागरिकांना सर्व होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन 30 मार्च पर्यंत आता मुदत वाढवण्यात आलेली आहे. KYC साठी लाभार्थ्यांना जवळच्या रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीन द्वारे स्कॅन कराव लागत होत.

हे पण वाचा :- आता तुमच्या गाडीला ही HSRP नंबर प्लेट लावा : अन्यथा दंड तर लागणारच अन् वाहन ही होणार…..

या सर्व अडचणीमुळे अनेक लाभार्थी बाहेरगावी असल्याने ही प्रक्रिया करता येत नव्हती या समस्येवर केंद्र सरकारने मेरा आधार फेस आरडी सर्विस दोन मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलेली आहेत. यामध्ये नागरिक घरबसल्या kyc या ठिकाणी करू शकतात.

आता ऑनलाईन मोबाईल मधून Ekyc कशा पद्धतीने करायची.?

सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून तुम्हाला मेरा ई-केवायसी मोबाईल ॲप आणि त्याचबरोबर आधार फेस आरडी सर्विस या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करावी लागणार आहे त्यानंतर मेरा ई kyc मोबाईल ॲप उघडून आपले राज्य आणि जिल्हा निवडा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि त्यात आलेला ओटीपी संबंधित ठिकाणी टाका.

त्यानंतर भरलेली माहिती submit करून त्यानंतर फेस RD पर्याय निवडून सेल्फी कॅमेरा सुरू करून डोळे उघडझाप करून फोटो काढून घ्यायचा आणि त्यानंतर ही प्रक्रिया यशस्वीरित्या झाल्यावर ही केवायसी पूर्ण झाल्याचा मेसेज स्क्रीनवर दिसून येईल.

हे पण वाचा :- बहिणींची चिंता मिटली मोठी घोषणा : फेब्रुवारी मार्च महिन्याचा हफ्ता या दिवशी जमा होणार

आता KYC करण्याची अंतिम मुदत 30 मार्च 2025 करण्यात आली आहे, दोन्ही पद्धतीने तुम्ही EKYC करू शकता ऑनलाइन व ऑफलाईन जवळच्या राशन धान्य दुकानात करता येणार आहे धन्यवाद.

Leave a Comment