ट्रॅक्टर खरेदीसाठी 3.15 अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु : तुम्ही केला का अर्ज ? : Mini Tractor Yojana

By Krushi Market

Updated on:

Mini Tractor Yojana

Mini Tractor Yojana : तुम्ही देखील ट्रॅक्टर अनुदानाची वाट पाहत असाल तर तेही चांगल्या प्रकारे अनुदान हवा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे कारण मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेची माहिती आपण पाहणार आहोत, या मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत तीन लाख पंधरा हजारच्या अनुदान तुम्हाला मिळते.

यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत ऑनलाईन अर्ज कसे करायचे कोण लाभार्थी यासाठी अर्ज करू शकतो ? 90% अनुदान या मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मिळत असत तर याची सविस्तर माहिती आपण खाली पाहणार आहोत.

अनुदानाची पद्धत सदर मिनी ट्रॅक्टर अनुदान मिळण्यासाठी एकूण खर्च तीन लाख पन्नास हजार रुपये यासाठी शासनाकडून तीन लाख पंधरा हजार रुपये अनुदान या ठिकाणी मिळतं.

येथे क्लिक करून मिनी ट्रॅक्टर अनुदानसाठी ऑनलाईन अर्ज करा

बचत गटांनी केवळ 35 हजार रुपये स्वतःच्या वाटेने भरावे लागतील आणि या ठिकाणी अनुदान मिळवता येतात सरकारकडून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येतो ट्रॅक्टरने त्याची उपसाधने खरेदी करता येते.

Leave a Comment