या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 137 कोटी रुपयांची भरपाई तुम्हाला किती मिळणार ? : Nuksan Bharpai Anudan

By Krushi Market

Published on:

Nuksan Bharpai Anudan

Nuksan Bharpai Anudan : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई पोटी 1 लाख शेतकऱ्यांना 137 कोटी रुपयांचं जे काही अनुदान या ठिकाणी मिळाले तर जिल्ह्यात एप्रिल व मे 2024 मध्ये अवेळी पाऊस त्याचबरोबर सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

नुकसान भरपाई पोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून 236 कोटी 78 लाख रुपये मंजूर करण्यात आली होती, त्यातील 1 लाख 6 हजार 587 शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 137 कोटी 77 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

आता एकूण 89.09 कोटीच्या अनुदानासाठी संबंधित शेतकऱ्यांनी कागदपत्रे पोर्टल वर अपलोड केल्या नसल्याकारणाने हे पैसे आलेले नाही, तर आता शेतकऱ्यांनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करून हक्काची भरपाई पदरात पाडून घ्यावी असा आव्हान राणाजगजीतसिंह पाटील यांनी केली आहेत.

Nuksan Bharpai Anudan 2025

आता शासनाच्या पोर्टलवर पात्र ठरलेल्या एक लाख 83,623 शेतकऱ्यांपैकी एक लाख 51,650 शेतकऱ्यांची माहिती अपलोड झाली आहे, आता उर्वरित माहिती पैकी आज अखेर 16,463 शेतकरी बांधवांची इतके पैसे अजूनही होणे बाकी आहे.

त्यामुळे एकूण 236 कोटी 87 लाख रुपये पैकी वितरण झालेले १३७.७७ कोटी रुपये वगळता आणखीन 89.09 कोटी रुपये वितरित होणे बाकी आहे, आणि पोर्टलवर माहिती नसल्याकारणाने kyc न केलेले शेतकऱ्यांनी करून घ्यावी असेही आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

धाराशिव नुकसान भरपाई

धाराशिव जिल्ह्यातील 57 पैकी 33 महसूल मंडळात ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 महिन्यात अतिवृष्टी झाली होती, या ठिकाणीही आता पीक नुकसान बहिणी शासनाकडून देण्यात आली आहे काही शेतकऱ्यांना जमा झालेली आहेत.

उर्वरित जे काही शेतकरी आहेत त्यांना 89.09 कोटी रुपये अजून वितरित होणे आहे, यांनी महाराष्ट्र शासनाचं जे काही पोर्टल यावरती जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायचे, जवळचेसेतू कार्यालय असेल किंवा ज्या ठिकाणी कृषी अधिकारी कार्यालय असेल त्या ठिकाणी जाऊन अधिक माहिती मिळू शकतात धन्यवाद.

Leave a Comment