आता शेतकऱ्यांना 3Hp ते 7.5Hp पंप किंमती आल्या फक्त एवढी रक्कम भरून मिळणार 3Hp ते 7.5Hp पंप : Kusum Solar Pump Price

By Krushi Market

Published on:

Kusum Solar Pump Price

Kusum Solar Pump Price: महाराष्ट्र & केंद्र सरकारने अनेक योजना शेतकरी आणि शेतकरी हितसंदर्भात घेतले आहेत, आणि यातच सर्वात महत्त्वाची योजना म्हणजेच प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अर्थात मराठीमध्ये देखील याला मागेल त्याला सौर पंप ही योजना आहे.

या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदानावर मिळतो ? यासाठी वैयक्तिक रक्कम म्हणजेच लाभार्थी हिस्सा किती भरावा लागतो ? किती एचपी पंप किती जमीन धारकांना मिळतो याची माहिती आज आपण या ठिकाणी मराठीमध्ये जाणून घेणार आहोत, त्याच्यासाठी हा आपला लेख आहे हा लेख संपूर्ण वाचायचा.

Kusum Solar Pump Price पंपांच्या किंमत 2025?

सोलर पंपाच्या किमती या पंपाच्या एचपी नुसार वेगवेगळी आहे तर या ठिकाणी जीएसटीसह किंमत पुढील प्रमाणे दिलेल्या आहे.

  1. 3Hp DC पंप 1 लाख 93 हजार 803 रुपये
  2. 5Hp डीसी पंप 2 लाख 69 हजार 746 रुपये 
  3. 7.5 Hp डीसी पंप 3,74,402 रुपये 

सदर पंपांच्या किमती या मूळ किमती आहे, यामध्ये शासनाने वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी वेगवेगळे अनुदान देतय, वेगवेगळ्या पंपांसाठी किती एचपी पंपासाठी किती अनुदान ? आणि त्यावर लाभार्थी हिस्सा किती भरावा लागेल याची माहिती खाली आहे.

कुसुम सोलर पंप योजना पंपाची किंमत 2025 :- येथे क्लिक करून पहा

किती जमीन धारकाला किती पंप मिळतो :- येथे क्लिक करून पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा 

Leave a Comment