नमो शेतकरी व पीएम किसानचा दोन्हीही हफ्ते एकत्र मिळणार का? आली गुड न्यूज : Pm Kisan Yojna

By Krushi Market

Published on:

Pm Kisan Yojna

Pm Kisan Yojna: तुम्ही शेतकरी असाल आणि पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना तुम्ही लाभ घेता माहिती तुमच्यासाठी आहे कारण पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हफ्ता एकत्र मिळणार का? हे असे अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले आहेत.

आता या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 18वा फक्त मिळालेला आहे आणि नमो शेतकरीचा पाचवा हप्ता मिळालेला आहे.

अशातच आता या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे पीएम किसान 19 व्या हप्तेची तयारी समोर केली आहे सोमवारी म्हणजे 24 फेब्रुवारीला लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये जमा केला जाणार आहेत.

Pm Kisan Yojna 2025

आता प्रश्न पडतो की पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार का? तर हे देखील पाहण्यासारखे आहे तर राज्य मध्ये जवळपास 91 ते 92 लाख शेतकरी पीएम किसान सोबत आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहे.

हे पण वाचा :- बापरे! एसटी तिकीटावर महिलांना मिळणारी 50% सवलत : होणार बंद सरकारचा निर्णय 

पीएम किसान 18वा हफ्ता आणि नमो शेतकरीचा पाचवा हप्ता हा मिळालेला आहे आता पीएम किसान योजनेचा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 ला मिळणार काय या संदर्भात देखील माहिती आहे.

योजनेचा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आल्यानंतर त्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे असे या ठिकाणी अपडेट आहे म्हणजे एकत्र हप्ता मिळणार नाहीये, हे देखील लक्षात घ्यायचे आहे. नमो शेतकरी 02 मार्च पर्यंत या ठिकाणी शक्यता येण्याची आहे आज आपली निवड होते. 

Leave a Comment