Farmer ID हा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कसा.?
1) फार्मर आयडी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पतपुरवठा, पिक विमा, विविध योजना तसेच अनेक योजना करिता अर्ज करताना येणाऱ्या अडचणी यामुळे दूर होणार आहे.
2) ओळख पत्रातील माहितीचा फायदा पीक कर्ज, पिक विमा, विविध शासकीय योजना याचा अर्ज करण्यासाठी व लाभासाठी होणार आहे.
3) हंगामातील पीक स्थिती पीक कर्जाची स्थिती पीक सर्वे पीक नुकसान हवामान आधारित पीक सल्ले योजनेची थेट माहिती मिळण्यास या ठिकाणी या योजनेचा फायदा होणार आहे.
फार्मर आयडीला बँक, आधार, पॅनचा डेटा जोडणार
ओळखपत्र आधार कार्ड लिंक केलेले असेल जे शेतकऱ्यांना जमीन जोडले जाईल कार्डमध्ये शेतकऱ्यांना स्वतः माहितीसह शेतामध्ये पेरणी केलेली पिकाची माहिती आणि जमिनीचे तपशील नोंदवले जाईल असे आदर्श लिंक बँक डिटेल्स यांचा इथे उपलब्ध होणारे याचा फायदा शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहेत.