लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता अजून महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही.
त्यामुळे खूप महिला लाडकी बहिण योजनेचे पैसे कधी येणार असे विचारत आहेत.
डिसेंबर व जानेवारी दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळणार
ज्या महिला वाट पाहत आहे त्या सर्व महिलांना मकर संक्रांतिपूर्वी दोन महिने म्हणजेच जानेवारी व डिसेंबर पैसे एकत्र 3000 हजार रुपये मिळणार आहे.
PM सखी महिलांना ७००० रु. मिळणार
2100 रु. कधीपासून मिळणार ?
लाडक्या बहीण योजनेत महिलांना प्रत्येक महिन्याला 2100 रुपये देण्याचे वचन महायुती सरकारने दिले होते. आता हे 2100 रुपये कधीपासून मिळणार ते समजून घ्या.
यासाठी राज्य शासनाचे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर एक एप्रिल पासून या योजनेमध्ये वाढ करून 2100 रुपये दिले जाणार असल्याबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
तत्पूर्वी लाडकी बहीण योजनेची पडताळणी होणार ?
ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र होत नाही अशा महिलांनी जर लाभ घेतला असेल तर अशा महिलांची पडताळणी केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांच्याकडे चार चाकी गाडी असणे इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला तसेच इतर नियम अटीमध्ये न बसणाऱ्या महिला देखील या योजनेत लाभ घेतले आहेत.