3 Free Gas Cylinder Apply : महिलांना ३ मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे या साठी अर्ज कसा करायचा पहा. भारत सरकारने महिलांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महिलाना मोफत गॅस सिलेंडर साठी सबसिडी दिली जाते. परंतु त्यासाठी कोण कोण महिला पात्र आहेत व अर्ज कसा करायचा ते महिलांना माहित नाही.
३ मोफत गॅस सिलेंडर कोण-कोण पात्र आहेत ? 3 Free Gas Cylinder Apply
ज्या महिलाकडे उज्ज्वला गॅस योजनेचे कनेक्शन आहे त्या महिलांना ३ मोफत गॅस सिलेंडर दिले जातात. सोबतच त्या महिलांना लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी असाव्या.
उज्ज्वला योजनेसाठी येथे अर्ज करा
३ मोफत गॅस सिलेंड साठी अर्ज कुठे करावा ?
हे ३ मोफत गॅस सिलेंडर मिळण्यासाठी कुठेही अर्ज करण्याची गरज नाही. फक्त ती महिला लाडकी बहिण योजनेची लाभार्थी असावी.
लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात ३ मोफत गॅस सिलेंडर ची सबसीडी दिली जाणार आहे.
एकूण ३ मोफत गॅस सिलेंडर ची ८८० रु. महिलांच्या खात्यात दिले जाणार आहे. परंतु गॅस सिलेंडर भरताना पूर्ण रक्कम महिलांना भरावी लागणार आहे.