2024 साठी नवीन खतांचे भाव जाहीर करण्यात आलेले आहेत. खालील इमेज मध्ये तुम्ही या सर्व खतांचे भाव पाहू शकता.
खत उद्योगाकडून खात्री केली आहे, रासायनिक खतांच्या किमतीत कसलीही वाढ करण्यात आलेली नाही.. रासायनिक खतांच्या किमती वाढलेल्या नाहीत त्यामुळे ग्राहकांनी आणि विक्रेत्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये.
MRP पेक्षा जास्त दराने खत विक्री होत आसल्यास विक्रेत्यांवर कारवाई एली जाईल अशी माहिती क्रुषी संचालक विकास पाटील यांनी दिली आहे.