Ration card onlरेशन कार्ड ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांसाठी रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सर्वात सोपी आहे यासाठी तुम्हाला RCMS च्या ऑफिसिअल वेबसाईट वरती भेट द्यावी लागेल.
- पायरी १:योग्य वेबसाइटला भेट द्या
- https://rcms.mahafood.gov.in/ आगोदर या वेबसाइट ला भेट द्या.
- पायरी २:नोंदणी करा
- जर पहिल्यांदाच तुम्ही पोर्टलला भेट देत असाल तर तुम्हाला अगोदर नोंदणी करावी लागेल.
- जुने युजर असाल, तर डायरेक्ट लॉग इन करून घ्यायचे.
- पायरी ३: sign in पर्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला पब्लिक लॉगिन दिसेल.
- रजिस्टर युजर आणि न्यू युजर असे दोन पर्याय दिसतील
तुमच्या रेशनवर धान्य ऐवजी पैसे मिळणार का ?
पायरी ४. न्यू यूजर वर क्लिक केल्यावर तुम्हाला आय डोन्ट हॅव रेशन कार्ड हा पर्याय निवडून नवीन अर्ज करता येईल.
- येथे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे, आधार क्रमांक, पत्ता आणि रेशन कार्डचा प्रकार (उदा. PHH, NPHH, AAY) भरावा लागतो.
- स्टेप ५:आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे?
- वर नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करावी.