५० हजार कर्जमाफी साठी नविन लाभार्थी पत्राता यादी : Karjmafi List 50 thousand

Karjmafi List 50 thousand : 50 हजार रुपये कर्जमाफीचा लाभ नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला दिले जाणर होते. परंतु खूप लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले होते. आता 10 एप्रिल पर्यंत ५० हजार प्रोत्साहन अनुदान कर्ज माफीचा लाभ उर्वरित शेतकर्यांना दिला जाणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ( mahatma jyotirao phule shetkari karjmukti … Continue reading ५० हजार कर्जमाफी साठी नविन लाभार्थी पत्राता यादी : Karjmafi List 50 thousand